loader
Back to Homepage
उर्जित रुद्राक्ष तुमच्या राहत्या घरी मिळवा “मोफत”
“रुद्राक्ष” चा शब्दशः अर्थ आहे “शिवाचे अश्रू”. महाशिवरात्री रोजी होणाऱ्या रुद्राक्ष दिक्षेमध्ये प्रत्येकाला सद्गुरूंनी उर्जित केलेला रुद्राक्ष दिला जाणार आहे. रुद्राक्ष दीक्षेच्या माध्यमातून शिवाची कृपा तुमच्या घरी आणा.
रुद्राक्ष दीक्षा कोण घेऊ शकतात?
हस्थांसह प्रत्येकजण
कोणतेच निर्बंध नाहीत
रुद्राक्षाचे फायदे
शारीरिक आणि मानसिक संतुलनास सहाय्यक
ध्यानधारणेत मदत करते
तुमचे आभामंडल स्वच्छ ठेवते
भोवतालच्या नकारात्मक उर्जेपासून सुरक्षित ठेवते
मोफत नोंदणी करा
"”रुद्राक्ष दिक्षा” ही आदियोगीच्या कृपेप्रती ग्रहणशील होण्यासाठीचे एक शक्तिशाली साधन आहे."
-सद्गुरु
रुद्राक्ष दीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टी
रुद्राक्ष
हे धारण करणाऱ्यांना अनेक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे होतात.
ईशा विभूती
ध्यानलिंगाच्या उपस्थितीत पवित्र विभूती
अभय सूत्र
तुमच्या महत्वाकांक्षा पूर्तीसाठी आणि भीती दूर करण्यात सहाय्यक असा विशेष पवित्र धागा
आदियोगीची प्रतिमा
मानवतेसाठी एक शक्तिशाली प्रेरणा आणि प्रत्येकाला ही आठवण करून देतो की “तुमच्या आत वळण्यावाचून दुसरा कोणताच मार्ग नाही मुक्त होण्याचा”.
तुम्हाला पाठवलेल्या प्रत्येक गोष्टीचा कसा उपयोग करावा यासाठी मार्गदर्शक सूचना या गोष्टींसोबत पाठवली जातील.
रुद्राक्षाची कथा
रुद्र म्हणजे शिव, अक्ष म्हणजे अश्रू. रुद्राक्ष हे शिवाचे अश्रू आहेत. आख्यायिका अशी आहे की एकदा, शिव बराच काळ ध्यानासाठी बसले. त्यांचा परमानंद इतका तीव्र होता की त्यामुळे ते पूर्णपणे शांत, स्थिर झाले. कदाचित त्यांचा श्वासही जणू थांबला आणि तिथे जमलेल्यांना वाटले की ते मृत झाले आहेत. जीवन त्यांच्यात अजूनही धडधडत असल्याचे फक्त एक मात्र चिन्ह होते आणि ते म्हणजे - त्यांच्या डोळ्यांतून निरंतर वहात असलेले अश्रू. हे अश्रू पृथ्वीवर पडले आणि रुद्राक्ष झाले, अर्थात “शिवाचे अश्रू”.
पोहोचवण्याच्या आव्हानांमुळे रुद्राक्ष दीक्षा सध्या फक्त भारतात दिली जात आहे.
Step 1 of 4 : Registration
Registration
OTP Verification
Donate
Payment
पोहोचवण्याच्या आव्हानांमुळे रुद्राक्ष दीक्षा सध्या फक्त भारतात दिली जात आहे.
You will receive 2 Rudrakshas once you register for Rudraksha Diksha.
* indicates required fields
Delivery Address
The Rudraksha Diksha package will be delivered to this address.
* Mobile Number (For OTP Verification)
WhatsApp Number (to receive relevant updates on WhatsApp)
Same as mobile number
error
Terms and Conditions
रुद्राक्ष दीक्षा इतरांना भेट द्यायला विसरू नका.
तुमच्या आप्तेष्टांना ही सुसंधी भेट द्या आणि त्यांच्याही जीवनात अध्यात्माचा एक थेंब शिंपा.
जल्लोषात होणाऱ्या ईशा महाशिवरात्री २०२३ च्या महाशिवारात्रोत्सवात भाग घ्यायला विसरू नका.
१८ फेब्रुवारी, २०२३ रोजी
संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत
नेहेमी विचारले जाणारे प्रश्न